एसटी बस संपादरम्यान चालकाचा मृत्यू

एसटी बस संपादरम्यान चालकाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

सातव्या वेतन आयोगासाठी  एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दुसऱ्यादिवशी संप सुरुच आहे.  या संपादरम्यान एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगरमधील अकोले येथे ही धक्कादायक घटना घडली.  52 वर्षीय बस चालक एकनाथ वाकचौरे यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मूत्यू झाला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version