नाना पाटेकरांची तनुश्रीला कायदेशीर नोटीस…

नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता प्रकरणाला नाना पाटेकरांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी आता वेगळं वळण दिलं. वकील शिरोडकर यांनी तनुश्री दत्ताला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटिसीत तनुश्रीनं नानांवर केलेले आरोप खोटे आहेत आणि तिने नानांची क्षमा मागावी असं म्हटलं आहे. तनुश्रीने जाहीर माफी मागावी अशी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.’ असल्याची माहिती राजेंद्र शिरोडकर यांनी दिली आहे.   संबंधित बातम्या- नानापाठोपाठ […]

नाना पाटेकरांची तनुश्रीला कायदेशीर नोटीस…

नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता प्रकरणाला नाना पाटेकरांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी आता वेगळं वळण दिलं.

वकील शिरोडकर यांनी तनुश्री दत्ताला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटिसीत तनुश्रीनं नानांवर केलेले आरोप खोटे आहेत आणि तिने नानांची क्षमा मागावी असं म्हटलं आहे.

तनुश्रीने जाहीर माफी मागावी अशी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.’ असल्याची माहिती राजेंद्र शिरोडकर यांनी दिली आहे.

 

संबंधित बातम्या-

नानापाठोपाठ राज ठाकरेंवर तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप!

नाना पाटेकरांकडून गैरवर्तन, अभिनेत्री तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number