शिवसेनेत गेलेल्या १३ माजी नगरसेवकांचे ‘अच्छे दिन’

उद्धव गटातून शिवसेनेत गेलेल्या १३ माजी नगरसेवकांचे ‘अच्छे दिन’ आले आहेत. या १३ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ६ महिन्यात मिळाला वार्डसाठी २६ कोटींचा विकास निधी देण्यात आला आहे. प्रत्येक वॉर्डला साधारण २ कोटींचा विकास निधी देण्यात आला आहे. यामुळे पक्ष विस्ताराची नवीन खेळी असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नगरविकास खात्याकडून शिवसेनेतील नगरसेवकांना झुकते माप दिल्याची […]

शिवसेनेत गेलेल्या १३ माजी नगरसेवकांचे ‘अच्छे दिन’

उद्धव गटातून शिवसेनेत गेलेल्या १३ माजी नगरसेवकांचे ‘अच्छे दिन’ आले आहेत. या १३ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ६ महिन्यात मिळाला वार्डसाठी २६ कोटींचा विकास निधी देण्यात आला आहे. प्रत्येक वॉर्डला साधारण २ कोटींचा विकास निधी देण्यात आला आहे. यामुळे पक्ष विस्ताराची नवीन खेळी असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नगरविकास खात्याकडून शिवसेनेतील नगरसेवकांना झुकते माप दिल्याची चर्चाही आता जोर धरत आहे. या निधीमुळे शहराच्या विकासात भर पडणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांची दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number