वाशी : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनाला निघालेल्यांच्या बसला अपघात झाला. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर बस आणि ट्रॅक्टर यांची धडक झाली. या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला आणि ४२ जण जखमी झाले. बसमधील भाविक आषाढी एकादशी निमित्त केसर गावातून खासगी बसने पंढरपूर येथे जात होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.