खोट्या आश्वासनांना बळी पडले गिरणी कामगार; झाली कोट्यावधींची फसवणूक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुख्यमंत्री कोट्यातील घर मिळवून देतो असं सांगत सचिन उर्फ माधव लिमये या व्यक्तीने गिरणी कामगारांची 2ते 3 कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. मोठमोठ्या नेत्यांच्या नावांची ओळख सांगत आरोपीने गिरणी कामगारांची फसवणूक केलीय. गिरणी कामगार असाल तर 83 हजार आणि जे गिरणी कामगार नाहीत त्यांना 2 लाखात घर मिळवून देतो असं […]

खोट्या आश्वासनांना बळी पडले गिरणी कामगार; झाली कोट्यावधींची फसवणूक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुख्यमंत्री कोट्यातील घर मिळवून देतो असं सांगत सचिन उर्फ माधव लिमये या व्यक्तीने गिरणी कामगारांची 2ते 3 कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. मोठमोठ्या नेत्यांच्या नावांची ओळख सांगत आरोपीने गिरणी कामगारांची फसवणूक केलीय.

गिरणी कामगार असाल तर 83 हजार आणि जे गिरणी कामगार नाहीत त्यांना 2 लाखात घर मिळवून देतो असं सांगून लाखो रुपये नागरिकांकडून उकळले. जर तुमचे काम झाले नाहीत तर तुमचे पैसे परत करेन असे सांगून या गिरणी कामगारांना चेक दिले.

मात्र, हे चेक बाउन्स झालेत. या आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्याच्यावर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number