Bhandup BEST Bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; अनेक वाहनांना धडक, एक पादचारी जखमी

भांडुप : भांडुपच्या कोकण नगर येथील क्रिटिकल रुग्णालयाजवळ बेस्ट बसचा विचित्र अपघात झाला. बसने एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात अनेक वाहनांचेही नुकसान झाले असून पोलिस पुढील तपास करत आहेत. हेही वाचा : Mumbai Local Trains Update : पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू, तर कर्जत ते बदलापूर […]

Bhandup BEST Bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; अनेक वाहनांना धडक, एक पादचारी जखमी

भांडुप : भांडुपच्या कोकण नगर येथील क्रिटिकल रुग्णालयाजवळ बेस्ट बसचा विचित्र अपघात झाला. बसने एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात अनेक वाहनांचेही नुकसान झाले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा : Mumbai Local Trains Update : पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू, तर कर्जत ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलसेवा ठप्प; तिन्ही मार्गावर गाड्या 15 – 20 मिनिटे उशीराने

मुंबईतील भांडुप पश्चिम भागात बुधवारी सकाळी 'बेस्ट' (BEST) बस मागे घेत असताना झालेल्या धडकेत ४३ वर्षीय व्यक्ती जखमी झाली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बेस्ट (BEST) नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ८ जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास भांडुप पश्चिम येथील कोकण नगर भागात घडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी व्यक्तीची ओळख अतुल अनंत पडवे (वय ४३) अशी पटली आहे. ओशिवरा डेपोतून मार्ग क्रमांक A-425/32 वर धावणारी बस क्रमांक ४०४७ या अपघातात सामील होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number