परदेशातून भारतात आणलेले सिगरेटचे बॉक्स जप्त

परदेशातून भारतात आणलेले सिगरेटचे बॉक्स जप्त

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई विमानतळावरुन सिगारेटचे 96 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. हे सिगारेट बॉक्स कस्टम ड्युटी चुकवून अवैधरित्या भारतात आणले जात होते.

यावेळी मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी कस्टम अधिकाऱ्यांचा अधिक तपास सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version