राज्यातील लोडशेडींगचा प्रश्न 7 दिवसांत मार्गी लावणार- ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यातील लोडशेडींगचा प्रश्न सात दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला.     लोडशेडिंगमुळे निर्माण होणाऱ्या समस्यापासून आता सर्वसामान्यांची सुटका होणार आहे. तर दुसरीकडे मुंबईतील ‘मेट्रो-3’ला उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील देण्यात आला.     दक्षिण मुंबईच्या वृक्षतोडीवरील बंदी उठवत उच्च न्यायालयानं हा निर्णय […]

राज्यातील लोडशेडींगचा प्रश्न 7 दिवसांत मार्गी लावणार- ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील लोडशेडींगचा प्रश्न सात दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला.

 

 

लोडशेडिंगमुळे निर्माण होणाऱ्या समस्यापासून आता सर्वसामान्यांची सुटका होणार आहे. तर दुसरीकडे मुंबईतील ‘मेट्रो-3’ला उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील देण्यात आला.

 

 

दक्षिण मुंबईच्या वृक्षतोडीवरील बंदी उठवत उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला. दक्षिण मुंबईतील ट्रॅफिकच्या समस्येवर उपाय म्हणून मेट्रो-3 अनिवार्य असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number