खारघर पांडवकडा धबधब्यामध्ये चार मुली वाहून गेल्या, शोधमोहीम सुरू

खारघर पांडवकडा धबधब्यामध्ये चार मुली वाहून गेल्या, शोधमोहीम सुरू

पांडवकडा धबधब्यांमध्ये एकूण चार मुली वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या चार मुलींपैकी तीन मुली या साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी कॉलेज नेरूळ येथे शिकणाऱ्या आहेत. तर एक  मुलगी चेंबूर येथे राहणारी आहे. एका मुलीचा मृतदेह सापडला असून इतर तिघींचा शोध सुरू आहे.

धबधब्यामध्ये चार मुली वाहून गेल्या

खारघरमधील धबधब्यांमध्ये एकूण चार मुली वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती.

या चार मुलींपैकी तीन मुली या साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी कॉलेज नेरूळ येथे शिकणाऱ्या आहेत. तर एक मुलगी चेंबूर येथे राहणारी आहे.

एका मुलीचा मृतदेह सापडला असून इतर तिघींचा शोध सुरू आहे. अग्निशमन विभागाकडून हा शोध सुरू आहे.

स्नेहा जैन, आरती नायक, नेहा दाता, श्वेता नंदी अशी या चार मुलींची नावे आहेत.

यातील चेंबूर येथे राहणारी स्नेहा जैन या मुलीचा मृतदेह सापडला आहे.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version