जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नाग,साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहतो.
मात्र नागपंचमीच्या दिवशी वांद्रे रेकलेमेशन इथे चक्क 5 फूट उंचीचा कोब्रा सापडला आहे.
पोलिसांमध्ये कार्यरत असलेले सर्पमित्र मुरली जाधव यांनी हा 5 फूट उंचीचा कोब्रा साप पकडला आहे.