मुंबई विमानतळावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा

मुंबई, ६ जून २०२३, प्रतिनिधी :  भारतीय कामगार सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठया दिमाखात साजरा करण्यात आला. सोहळ्यानिमित्ताने वेदमंत्रांच्या जयघोषात शिवप्रतिमेवर अभिषेक करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले. या दिमाखदार अश्या सोहळ्यास मुंबई विमानतळावरील कामगार आणि शिवप्रेमीदेखील मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन तेसच नियोजन भारतीय […]

मुंबई विमानतळावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा

मुंबई, ६ जून २०२३, प्रतिनिधी :  भारतीय कामगार सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठया दिमाखात साजरा करण्यात आला.
सोहळ्यानिमित्ताने वेदमंत्रांच्या जयघोषात शिवप्रतिमेवर अभिषेक करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले.

या दिमाखदार अश्या सोहळ्यास मुंबई विमानतळावरील कामगार आणि शिवप्रेमीदेखील मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन तेसच नियोजन भारतीय कामगार सेना विमानतळ विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number