एकाच कुटुंबातील तिघांचा तलावात बूडून मृत्यू

एकाच कुटुंबातील तिघांचा तलावात बूडून मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा

 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या सुंदरटोला गावात एकाच कुटुंबातील तिघांचा तलावात बूडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवार सुट्टीचा

दिवस असल्याने तिघेजण तलावात अंघोळ करण्यास गेले होते. तेथे या तीन भावंडांचा बूडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली

आहे. मृतांमध्ये 2 मुली आणि 1 मुलाचा समावेश आहे. दरम्यान गोवरवाही पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा केला असून मृतदेह

शवविच्छेदनासाठी तुमसर रुग्णालयात नेण्यात आले आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version