जय महाराष्ट्र हेडलाईन्स 8.00 AM

जय महाराष्ट्र हेडलाईन्स  8.00 AM

जय महाराष्ट्र हेडलाईन्स 8.00 AM

1.#Headline  काँग्रेसची लोकसभेसाठी 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर,सोनिया गांधी रायबरेलीतून लढणार तर राहुल गांधी अपेक्षेप्रमाणे अमेठीमधून रिंगणात उतरणार
2.#Headline राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची कोणतीही शक्यता नाही,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाळा
3.#Headline खोतकर -दानवे वाद बरा करणारे डॉक्टर मुंबईत नसल्यानं तोडगा निघाला नाही, उद्धव ठाकरेंचा अर्जुन खोतकरांना टोला
4.#Headline मनसेला महाआघाडीत घेण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट,संजय निरूपमांचा राज ठाकरेंना विरोध असल्याचा नवाब मलिकांचा गौप्यस्फोट
5.#Headline अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांसाठीच्या मोबाईल खरेदीत,65 कोटींचा घोटाळा धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर आरोप पण पंकजा मुंडेंनी आरोप फेटाळले…
6.#Headline अकरावीच्या प्रवेशामध्ये खुल्या प्रवर्गाला जागाच नसल्याच्या टीकेवर शिक्षण मंत्र्यांचा खुलासा,10 टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याची शिक्षण
मंत्र्यांची माहिती…
7.#Headline केईएम रूग्णालयाच्या शवागर आणि शवविच्छेदनगृहाची महापालिका अधिकारी आज करणार पाहणी,जय महाराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट…
8.#Headline जम्मूमध्ये बस स्थानकावरील ग्रेनेड हल्ल्यात 30 जण जखमी तर एकाचा मृत्यू,मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर ,हल्ल्यामागे ‘हिजबुल मुजाहिद्दीन’चा हात असल्याचा पोलिसांना संशय, एका संशयिताला अटक…
9. #Headline काँग्रेसचे माजी नेते आणि राजकीय निरीक्षक डॉ. अजित सावंत यांचं निधन, कर्करोगाच्या आजाराने वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10.#Headline मुंबईतील श्रृतिका घाग या कलाकाराची अनोखी कलाकृती, जागतिक महिला दिनानिमित्त 125 फूट लांब साडीवर साकारलं जिजाऊंचं चरित्र, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version