सकाळी उशीरा झोपून उठली म्हणून पतीने दिला पत्नीला तलाक

सकाळी उशीरा झोपून उठली म्हणून पतीने दिला पत्नीला तलाक

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

सकाळी उशीरा झोपून उठली म्हणून पतीने दिला पत्नीला तलाक दिल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.

‘तीन तलाक’ची अन्याय्य प्रथा कायमची बंद करण्यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

रामपूरमध्ये सकाळी उशिरा उठली म्हणून एका इसमानं पत्नीला मारहाण करून तिला तलाक दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version