इगतपुरीचा गड शिवसेनेनं राखला

इगतपुरीचा गड शिवसेनेनं राखला

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नगरपालिकेवर शिवसेनेने तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर भाजपाने गड कायम राखण्यात यश मिळविलंय.

इगतपुरीत शिवसेनेचे संजय इंदुलकर तर त्र्यंबकेश्वरला भाजपाचे पुरूषोत्तम लोहगावकर विजयी झालेत.

इगतपुरीत एकूण 18 जागा होत्या. त्यात शिवसेनेला 13, भाजपाला 4 तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आलाय.

त्र्यंबकेश्वर येथे एकूण 17 जागांपैकी भाजपा 14, शिवसेना 2 तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version