नवी दिल्ली, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : भारताने अग्नी ५ अर्थात दिव्यास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. डीआरडीओने ही चाचणी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. मोदींनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे ट्वीट करून अभिनंदन केले.
मोहीम दिव्यास्त्र यशस्वी
अग्नी ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
डीआरडीओने केली चाचणी
पंतप्रधान मोदींनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.