मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी अजित पवारांचीच असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. हा निकाल आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांचे अभिनंदन केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.