बुलढाण्यात क्रूरतेने गाठला कळस

बुलढाण्यात क्रूरतेने गाठला कळस

बुलढाणा, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ४८ तासात तब्बल तीन हत्याकांड घडले आहेत. या तीन हत्याकांडात पोटातील एका निष्पाप जीवाचा देखील बळी गेलाय.

१. संग्रामपूर येथे सासऱ्याने कुऱ्हाडीने हल्ला करत गर्भवती सून आणि नातू ठार केले
२. नांदुरा तालुक्यातील वडनेर येथे नवऱ्यानेच बायकोचा खून केलाय
३. चिखली-जालना रोडवरील अंचरवाडी परिसरात एका युवतीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version