पर्यटकांची गोवा, नैनितालपेक्षा अयोध्येला पसंती

पर्यटकांची गोवा, नैनितालपेक्षा अयोध्येला पसंती

अयोध्या, २ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : ऑनलाईन आणि अॅपद्वारे होणाऱ्या बुकिंगचा कल बघता पर्यटकांची गोवा, नैनितालपेक्षा अयोध्येला जास्त पसंती आहे. यंदा हिवाळी पर्यटनासाठी अयोध्येत येणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अयोध्येतील हॉटेल बुकिंग वाढले आहे. भारतात धार्मिक स्थळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. धार्मिक पर्यटन हे येणाऱ्या काळात पर्यटन उद्योगाचा सर्वात मोठा आधार असेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version