पंतप्रधान मोदी मथुरेत

पंतप्रधान मोदी मथुरेत

मथुरा, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी मथुरेत आहेत. त्यांनी कृष्ण जन्मस्थळी पूजा केली. पंतप्रधान मोदी हे मथुरेत जाणारे पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीत संत मिराबाई यांची ५२५ वी जयंती साजरी होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मथुरेत
मोदींकडून कृष्ण जन्मस्थळी पूजा
मथुरेत जाणारे मोदी पहिले पंतप्रधान
संत मिराबाईंच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे अनावरण

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version