चांदवडमध्ये सुप्रिया आणि उद्धव गटाचे ठिय्या आंदोलन

चांदवडमध्ये सुप्रिया आणि उद्धव गटाचे ठिय्या आंदोलन

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्य सरकारने दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर केली. असून त्यात चांदवड तालुक्याचा समावेश नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांन सह सुप्रिया गट आणि उध्दव गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयवर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version