पुसेसावळी, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुसेसावळीचा दौरा केला. काही दिवसांपूर्वी पुसेसावळीत तणाव निर्माण झाला होता. यामुळे या दौऱ्याला जास्त महत्त्व आले.
काय घडले होते पुसेसावळीत ?
समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव झाला
पुसेसावळीत एका गटाने धार्मिक स्थळावर हल्ला केला
जाळपोळ झाली, हिंसाचारात एकाच बळी गेला
धार्मिक स्थळाची तोडफोड करण्यात आली
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.