बॉलीवूड सुपरस्टार नर्गिस फाक्री हिने आज अंधेरीच्या राजाचे आशीर्वाद घेतले.नर्गिसची गणपती बाप्पावर श्रद्धा आहे असे तिने आवर्जून सांगितले. बाप्पाचे दर्शन घेतल्यावर नर्गिसच्या डोळ्यात पाणी तरळल्याचेही दिसले.
नर्गिस शिवाय पायल रोहतगी आणि टीव्ही अभिनेत्री रागिणी खन्ना यांनीही अंधेरीच्या राजाचे आशीर्वाद घेतले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.