मोदी विरोधी बैठक – राहुल गांधींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

मोदी विरोधी बैठक – राहुल गांधींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
  • हा मंच 60 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करते.
  • पहिला निर्णय म्हणजे समन्वय समिती आणि दुसरा निर्णय म्हणजे जागावाटप वर चर्चा हसत खेळत झाली.
  • इंडिया आघाडी मोदी सरकारच्या भ्रष्टाचार विरोधात लढणार
  • शेतकरी आणि सामान्य लोकांना आम्ही समाविष्ठ करून घेणार.
  • माझ्यापेक्षा अनेक वरिष्ठ मंडळी यात आघाडी मध्ये आहेत.
  • पण एक आत्मविश्वास झाला आहे कि सगळ्यांमध्ये फ्लेक्सिबिलीटी तयार झाली आहे.
  • इंडिया आघाडी बदल साठी नक्की काम करेल.
  • काल म्हणालो तसें अंतराराष्ट्रीय वृत्तपत्रात उद्योगपती बद्दल लिहून आले. त्याची चौकशी झाली पाहिजे.
  • आपण एकत्र लढलो तर भाजप निवडणूक जिंकू शकत नाही.
  • भाजप भारतातील लोकांचे पैसे घेऊन मोजक्या उद्योगपतीना देते
  • आमचे व्हिजन आम्ही लवकरच दाखवू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version