शिवसेना पक्षाचा ५७ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. नेस्को केंद्रात शिवसेनेचा हा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना साष्टांग दंडवत घातला. बाळासाहेबांबद्दल शिंदेनी गौरवोद्गार काढले. शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून यंदा पहिल्यांदाच या पक्षाचे २ वर्धापन दिन साजरे होत आहेत. दोन्ही गटांनी वर्धापन दिनासाठी जोरदार तयारी केली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.