फडणवीसांच्या पंचामृताची रेसिपी

फडणवीसांच्या पंचामृताची रेसिपी

पाहूया काय काय आहेत, नवीन योजना

-अर्थमंत्री फडणवीसांनी सादर केला अर्थसंकल्प
अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित
अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, आदिवासी यांना प्राधान्य
पहिल्यांदाच कागदविरहित अर्थसंकल्पाचे सादरीकरण
संत तुकोबांच्या अभंगातील ओळी म्हणत सादरीकरणाला सुरूवात

-नीती आयोगाच्या धर्तीवर ‘मित्र संस्थे’ची स्थापना
राज्यभरातील उद्यानांचा विकास करणार – अर्थमंत्री फडणवीस
अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित

– शिवमहोत्सवासाठी अडीचशे कोटींची तरतूद
गड-किल्ले संवर्धनासाठी ३०० कोटी
‘किल्ले शिवनेरीवर संग्रहालय उभारणार’
राज्यभरातील उद्यानांचा विकास करणार – अर्थमंत्री फडणवीस

-राज्यातील विविध प्रकल्पांसाठी ३६ हजार कोटींची तरतूद
राज्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’
‘शेतकऱ्यांना प्रतिवर्ष १२ हजार रूपये मिळणार’
‘शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ताही सरकार भरणार’

-‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार’
नीती आयोगाच्या धर्तीवर ‘मित्र संस्थे’ची स्थापना
‘गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान’ योजना राबवणार

-अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला दोन लाखांची मदत
‘येत्या तीन वर्षात सेंद्रीय शेतीला चालना’
‘शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ई-पंचनामे होणार’
‘ई-पंचनामे वेळेत होण्यासाठी यंत्रणा वापरणार’
बुलडाण्यात आधुनिक संत्र प्रक्रिया केंद्र
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा विस्तार

-कोकणासाठी काजूबाग, फळबाग विकास योजना
‘काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी १ हजार ३४५ कोटी रुपये’

-मेंढीपालन योजनेसाठी १० हजार कोटींची तरतूद
मच्छिमारांसाठी २७९ कोटी – अर्थमंत्री फडणवीस
‘पारंपारिक मच्छिमारांना पाच लाखांचं विमा’

-‘कोकणातील पाणी नेणार मराठवाड्यात’
नदी जोड प्रकल्पांतर्गत तरतूद
‘राज्य शासनाच्या निधीतून नदीजोड प्रकल्पाला तरतूद’

-‘पुण्यात संत तुकडोजी महाराज भवन उभारणार’
‘महात्मा फुले कर्ज मुक्ती’ योजनेची घोषणा

-‘घर घर जल’ योजनेसाठी केंद्रकडे प्रस्ताव
‘सतरा लाख कुटुंबाना नळजोडणी देणार’

-‘पाणीपुरवठा विभागाला ३ हजार ५४५ कोटी’
‘जलयुक्त शिवार – २’ ची घोषणा

-मुलींसाठी लेक लाडकी योजना
‘मुलगी सज्ञान झाल्यावर ७५ हजार मिळणार’

-महिलांना सरसकट एसटीत ५० टक्के सूट
‘महिलांसाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान’
नोकरदार महिलांसाठी ५० नवीन वसतिगृह

-अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ
अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनात चार हजारांची वाढ
अंगणवाडी सेविकांची वीस हजार पदे भरणार
मुंबईत बचतगटांसाठी युनिटी मॉल

-आरोग्य विभागाला ३ हजार ५२० कोटी
बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ७०० नवीन दवाखाने
‘महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा पाच लाखांवर’
‘श्रावणबाळ’ योजनेत ५०० रूपयांची वाढ

-‘मोदी आवास’ घरकुल योजना
मोदी आवास’ घरकुल योजनेत तीन वर्षात १० लाख घरे

-टॅक्सी आणि रिक्षाचालकांसाठी ‘चालक-मालक महामंडळ’
असंघटीत कामगारांसाठी महामंडळाची निर्मिती

-नागपूर-गोवा महामार्ग उभारणार
पुणे रिंग रोड प्रकल्प यंदा पूर्ण होणार
रस्ते आणि पुलांसाठी १४ हजार कोटींचा निधी
‘विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी ४० हजार कोटी’
‘रस्ते बांधताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर’

-पुण्यात नवीन मेट्रो प्रकल्प
नागपूर मेट्रोचा लवकरच विस्तार

-भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणार
सावित्रीबाई फुले स्मारकासाठी ५० कोटींची तरतूद

-शेतकऱ्यांना प्रतिवर्ष १२ हजार रूपये मिळणार’
‘शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ताही सरकार भरणार’
‘महात्मा फुले कर्ज मुक्ती’ योजनेची घोषणा

-‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार’
‘गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान’ योजना राबवणार

-राज्यात पर्यटनाचा विकास करणार
‘पर्यटन वाढीसाठी विशेष योजना राबवणार’ – अर्थमंत्री फडणवीस

-महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंगांचा विकास करणार
ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी ५०० कोटींची तरतूद

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version