वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गुजरात निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी प्रचारावेळी अनेक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मात्र कोणत्याही मशिदीत किंवा दर्ग्यावर का गेले नाही? असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवैसी यांनी केलाय.
राहुल गांधींचा कोणत्याही मुस्लीम नेत्यासोबत फोटो का नाही असा सवालही त्यांनी केलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.