200 स्टार कासवांची तस्करी करणाऱ्या बाप लेकाला बेड्या

200 स्टार कासवांची तस्करी करणाऱ्या बाप लेकाला बेड्या

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

कल्याण स्टेशन परिसरात 200 भारतीय स्टार कासवांची तस्करी करणाऱ्या बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्टेशनवर बंगळुरुवरुन मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसमधून कासवांची तस्करी करण्यात येत होती.

 

पोलिसांना मिळालेल्या माहितीमुसार त्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं. वन्य जीव व गुन्हे नियंत्रण कक्ष, वन्यजीव विभाग यांनी संयुक्तरितीनं ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version