वृत्तसंस्था, मुंबई
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळातर्फे घेतली जाणारी दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे.
ही परीक्षा येत्या 24 मार्चपर्यंत चालणार आहे. राज्यातील 17 ते 18 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
यंदा अभ्यासक्रम जुनाच असल्यामुळे नियमित अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका निघणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.