पुणे-दुबई विमान सेवा बंद

पुणे-दुबई विमान सेवा बंद

पुणे, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे दुबई विमानसेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. पुण्याहून दुबईला जाणारी सर्व विमाने अचानकपणे रद्द  करण्यात आली आहेत. खोळंबलेल्या विमान सेवेमुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप झाला आहे. दुबईत अचानक कोसळलेल्या जोरदार पावसामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचल्याची माहिती मिळाली आहे.पुणे विमानतळावरून दुबईसाठीची सर्व विमाने रद्द केली आहेत. आणखी काही दिवस पुण्याहून दुबईसाठी निघणारी विमाने राहणार बंद असणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version