पुण्यातील दर्ग्याचे अतिक्रमण हटवले जाणार

पुण्यातील दर्ग्याचे अतिक्रमण हटवले जाणार

पुणे, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : शेख सल्लाहुद्दीन दर्गा, पुणे मनपा व पुणे पोलिस यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. दर्ग्याचे ट्रस्टी लोक अतिक्रमण झालेले बांधकाम स्वत:हुन काढून घेणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. पुण्यातील शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला आहे. ट्रस्टने स्वतःच अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी तयारी दर्शवली आहे. ही माहिती आयुक्तांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version