पुण्यात संरक्षण साहित्याचे प्रदर्शन

पुण्यात संरक्षण साहित्याचे प्रदर्शन

पुणे, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान संरक्षण साहित्याच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय लघु, कुटीर आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाची तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून प्रदर्शनाच्या तयारीची माहिती राज्यातील नागरिकांना दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version