रामभक्तांची मोफत अयोध्या वारी

रामभक्तांची मोफत अयोध्या वारी

कणकवली, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कणकवली- देवगड- वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांनी रामभक्तांना अयोध्येला रवाना केले. कणकवली ते पनवेल बसमधून निघालेल्या रामभक्तांसाठी पुढे अयोध्येला जाण्यासाठी पनवेल ते अयोध्या विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. रामभक्तांना अयोध्या वारी घडविण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी ही मोफत सेवा दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version