विमानात वैमानिकाला चोपले

विमानात वैमानिकाला चोपले

नवी दिल्ली, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : धुक्यामुळे दिल्लीत उतरणाऱ्या आणि दिल्लीतून उड्डाण करणार असलेल्या विमानांना विलंब होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. रविवारी पण धुक्यामुळे दिल्ली – गोवा विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला. या विलंबामुळे संतापलेल्या एका प्रवाशाने वैमानिकाला चोपले. ही घटना इंडिगो कंपनीच्या दिल्ली – गोवा विमानात घडली. या प्रकरणी कंपनी प्रशासनाने तक्रार केली आहे. विमानतळावरील पोलिसांनी वैमानिकाला चोपणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेतले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version