मुंबई, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांसाठी मंगळवारी मध्यरात्री १.१० ते बुधवारी पहाटे ४.४०पर्यंत पश्चिम रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. अप-डाउन हार्बरसह अप-डाउन धीम्या-जलद मार्ग आणि पाचव्या-सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.
मंगळवारी रद्द राहणाऱ्या लोकल फेऱ्या
बुधवारी रद्द राहणाऱ्या लोकल फेऱ्या
विलंबाने धावणाऱ्या लोकल
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.