ट्रकची कारला धडक, ६ जणांचा मृत्यू

ट्रकची कारला धडक, ६ जणांचा मृत्यू

नागपूर, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील सोनखांब येथे अपघात झाला. ट्रकची कारला धडक बसली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी आहे.

मृतांची नावं :
१. अजय दशरथ चिखले, ४५
२. विठ्ठल दिगंबर थोटे, ४५
३. सुधाकर रामचंद्र मानकर, ४२
४. रमेश ओमकार हेलोंडे, ४८
५. मयुर मोरेश्वर इंगळे, २६
६. वैभव साहेबराव चिखले, ३२

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version