हैदराबाद, २५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारताविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांत आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडची भारतीय गोलंदाजांनी पुरती कोंडी केली.
हैदराबाद : भारत – इंग्लंड पहिली कसोटी, पहिला दिवस
इंग्लंड : पहिला डाव सर्वबाद २४६ धावा
भारत : २३ षटकांत एक बाद ११९ धावा
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.