पावसाचा पाकिस्तानला फायदा

पावसाचा पाकिस्तानला फायदा

बंगळुरू, ४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील ३५ व्या साखळी सामन्यात न्यूझीलंडने ५० षटकांत सहा बाद ४०१ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानने २५.३ षटकांत एक बाद २०० धावा केल्या. पण पावसाच्या आगमनाचा पाकिस्तानला फायदा झाला. इंद्रदेव मेहरबान, मैदानात पाकिस्तान पहलवान असा प्रकार घडला. बंगळुरूच्या मैदानात चमत्कारीक प्रकार घडला. डकवर्थ लुईस नियमामुळे पाकिस्तानचा विजय झाला.

सामनावीर : फखर जमान, पाकिस्तान

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version