आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या_26/15/2022

1.भाजपा आमदार किरीट सोमय्या यांनी आज स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी भेट दिली. 2. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिनानाथ रुग्णालयामध्ये जाऊन खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. 3. बाळासाहेबांची शिवसेना आमदार राहुल शेवाळे यांच्या वक्तव्यावर प्रतिउत्तर. 4. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्यापासून पुण्याच्या दौऱ्यावर 5. नववर्षाची पुणेकरांना आनंदाची परवानगी म्हणजे पुण्याच्या […]

आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या_26/15/2022

1.भाजपा आमदार किरीट सोमय्या यांनी आज स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी भेट दिली.

2. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिनानाथ रुग्णालयामध्ये जाऊन खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली.

3. बाळासाहेबांची शिवसेना आमदार राहुल शेवाळे यांच्या वक्तव्यावर प्रतिउत्तर.

4. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्यापासून पुण्याच्या दौऱ्यावर

5. नववर्षाची पुणेकरांना आनंदाची परवानगी म्हणजे पुण्याच्या गहुंजे स्टेडियम येथे बारा श्रीलंका टी ट्वेंटी सामना

आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number