आई भराडीचा कौल आम्हाला – फडणवीस
‘इथला आमदार, खासदार आम्हचाच असेल ‘
तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणात होणारच – फडणवीस
‘उद्धव सरकारने कोकणासाठी काहीही केले नाही’
उद्धव सरकार थापाडे सरकार – फडणवीस
कोकणातील भराडी देवीच्या प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला ४ फेब्रुवारी, २०२३ रोजी सुरवात झाली. या यात्रेच्या पहिल्याच दिवशी आयोजित केलेल्या भाजपाच्या आनंद मेळाव्यात फडणवीस बोलत होते.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.