आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात महाराष्ट्राचा २०२२-२३ अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी गुरुवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. दरम्यान, राज्यात नवी कर रचना येणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासासंदर्भात काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच सामान्य माणसांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
https://youtu.be/uL8qOZans2A
#BIGNEWS Ajit Pawar (9)
'राज्यात ई वाहन वापर १०% ते २५% वाढवणार'
'राज्यात ५ हजार वाहन चार्जिंग सुविधा उभारणार'
अर्थमंत्री यांची भाषणात घोषणा#JaiMaharashtraNews #MarathiNews #Maharashtra #Budget2022 @AjitPawarSpeaks #Evehicle #chargingfacilities #usage — JAI MAHARASHTRA NEWS (@jaimaharashtran) March 11, 2022
#BIGNEWS Ajit Pawar (8)
'एसटी कर्मचाऱ्यांना पगारापोटी ४१०७ कोटी दिले'
'रापम विकासासाठी विशेष प्रयत्न'
अर्थमंत्र्यांचे भाषणात वक्तव्य#JaiMaharashtraNews #MarathiNews #Maharashtra #Budget2022 @AjitPawarSpeaks #STemployees #Rapamdevelopment — JAI MAHARASHTRA NEWS (@jaimaharashtran) March 11, 2022
#BIGNEWS Ajit Pawar (7)
तृतीय पंथीयांना स्वतंत्र ओळखपत्र आणि शिधापत्रिका
राज्यात बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारकडे आग्रह
मुंबई मेट्रो कुलाबापर्यंत नेणार #JaiMaharashtraNews #MarathiNews #Maharashtra #Budget2022 @AjitPawarSpeaks #rationcards #transgender #bulletrains #mumbaimetro — JAI MAHARASHTRA NEWS (@jaimaharashtran) March 11, 2022
#BIGNEWS Ajit Pawar (6)
राज्यात नागरी बालक विकास केंद्र
धरमतर खाडीवर चौपदरी पूल प्रस्तावित
समृद्धी महामार्ग विस्तारासाठी निधी देणार #JaiMaharashtraNews #MarathiNews #Maharashtra #Budget2022 @AjitPawarSpeaks #ChildDevelopmentCenter #fourlanebridg #Samrudhihighwayexpansion — JAI MAHARASHTRA NEWS (@jaimaharashtran) March 11, 2022
#BIGNEWS Ajit Pawar (5)
भीमा-कोरेगाव स्मृतीस्तंभ विकास करणारच
मंगेशकर संगीत विद्यापीठ स्थापनेचा पुनरुच्चार
यापुढे, गटार स्वच्छता यंत्रानेच #JaiMaharashtraNews #MarathiNews #Maharashtra #Budget2022 @AjitPawarSpeaks #MangeshkarMusicUniversity #BhimaKoregaonmemorial #cleaningsystem — JAI MAHARASHTRA NEWS (@jaimaharashtran) March 11, 2022
#BIGNEWS Ajit Pawar (4)
खानापूर इथे टाटा कर्करोग निवारण रुग्णालय – अर्थमंत्री
वैद्यकीय क्षेत्र विकासासाठी भरीव सहकार्य
महसुली क्षेत्रात संशोधन क्षेत्रासाठी ५०० कोटी – अर्थमंत्री #JaiMaharashtraNews #MarathiNews #Maharashtra #Budget2022 @AjitPawarSpeaks #TATA #CanerHospital — JAI MAHARASHTRA NEWS (@jaimaharashtran) March 11, 2022
#BIGNEWS Ajit Pawar (3)
पदुम विकासासाठी ६०० कोटी प्रस्तावित – अर्थमंत्री
महाराष्ट्रात १५ लाखापेक्षा अधिक लसवंत
निवडक जिल्ह्यात १०० खाटांची रुग्णालये #JaiMaharashtraNews #MarathiNews #Maharashtra #Elections2022 @AjitPawarSpeaks #development #100beds #hospitals #vaccinated — JAI MAHARASHTRA NEWS (@jaimaharashtran) March 11, 2022
#BIGNEWS Ajit Pawar (2)
शेतकरी कल्याणासाठी भरीव तरतूद – अजित पवार
एक लाख हेक्टरवर फळबागेचे उद्दिष्ट
प्रत्येक जिल्ह्यात शेळी संवर्धन प्रकल्प #JaiMaharashtraNews #MarathiNews #Maharashtra #Elections2022 @AjitPawarSpeaks #farmers #Fruitsfarming #schools — JAI MAHARASHTRA NEWS (@jaimaharashtran) March 11, 2022
#BIGNEWS Ajit Pawar (1)
विकासाची पंचसूत्री राबवणार
'हवेलीत छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार'
स्मारकासाठी २५० कोटींची तरतूद #JaiMaharashtraNews #MarathiNews #Maharashtra #Elections2022 — JAI MAHARASHTRA NEWS (@jaimaharashtran) March 11, 2022
#BIGNEWS Budget २०२२ (1)
राज्याच्या पीकविमा योजनेत बदल प्रस्तावित
भाषणात अर्थमंत्र्यांनी दिले संकेत#JaiMaharashtraNews #MarathiNews #Maharashtra #Budget2022 #Statebudget #Maharashtrabudget #fueltax — JAI MAHARASHTRA NEWS (@jaimaharashtran) March 11, 2022
#BIGNEWS Budget २०२२
राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात
इंधन कराबाबत काय निर्णय होणार ?
राज्यात नवी कर रचना येणार की नाही याकडे लक्ष#JaiMaharashtraNews #MarathiNews #Maharashtra #Budget2022 #Statebudget #Maharashtrabudget #fueltax — JAI MAHARASHTRA NEWS (@jaimaharashtran) March 11, 2022
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.