Indigo Flight : सावधान! विमानात ‘बॉम्ब’ची चिठ्ठी; इंडिगोच्या लखनौ-दम्माम फ्लाइटचे अहमदाबादमध्ये Emergency लँडिग

अहमदाबाद : इंडिगोच्या लखनौ-दम्मम विमानातील एका चिठ्ठीवर ‘बॉम्ब’ असा मजकूर आढळल्याने गुरुवारी त्या विमानाला अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. एका कर्मचाऱ्याला कागदाच्या तुकड्यावर ‘बॉम्ब’ असे लिहिलेले आढळले. त्यानंतर 107 प्रवासी आणि सहा कर्मचारी असलेल्या या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इंडिगोचे विमान 6E 97 सायंकाळी 5.40 वाजता अहमदाबाद विमानतळावर सुरक्षितपणे उतरले असून, नियमावलीनुसार सुरक्षा […]

Indigo Flight : सावधान! विमानात ‘बॉम्ब’ची चिठ्ठी; इंडिगोच्या लखनौ-दम्माम फ्लाइटचे अहमदाबादमध्ये Emergency लँडिग

अहमदाबाद : इंडिगोच्या लखनौ-दम्मम विमानातील एका चिठ्ठीवर ‘बॉम्ब’ असा मजकूर आढळल्याने गुरुवारी त्या विमानाला अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. एका कर्मचाऱ्याला कागदाच्या तुकड्यावर ‘बॉम्ब’ असे लिहिलेले आढळले. त्यानंतर 107 प्रवासी आणि सहा कर्मचारी असलेल्या या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इंडिगोचे विमान 6E 97 सायंकाळी 5.40 वाजता अहमदाबाद विमानतळावर सुरक्षितपणे उतरले असून, नियमावलीनुसार सुरक्षा तपासणी सुरू आहे. अहमदाबादहून पर्यायी विमान (रिकव्हरी फ्लाईट) रात्री साधारण 8.30 वाजता उड्डाण करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Abhijeet Dipke : ‘व्यवस्था अजून किती प्रथमेशचा जीव घेणार?’; अभिजीत दीपकेंचा सवाल, प्रथमेशच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number