मुख्यमंत्री गेहलोत यांनी घेतले सर्व मंत्र्यांचे राजीनामे

  राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांन राजीनामे दिले आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून राजस्थानच्या राजकारणात इच्छुक असणाऱ्या सचिन पायलट यांची राजस्थानच्या मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   आज सायंकाळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवास्थानी सर्व मंत्र्यांची बैठक बोलवली […]

मुख्यमंत्री गेहलोत यांनी घेतले सर्व मंत्र्यांचे राजीनामे

  राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांन राजीनामे दिले आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून राजस्थानच्या राजकारणात इच्छुक असणाऱ्या सचिन पायलट यांची राजस्थानच्या मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  आज सायंकाळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवास्थानी सर्व मंत्र्यांची बैठक बोलवली होती. ही बैठक तासभर चालली असून बैठक संपल्यानंतर सर्व मंत्र्यांना त्यांनी राजीनामा देण्याची सूचना केली. राजस्थान मंत्रिमंडळात २१ जागा असून त्यापैकी ९ जागा रिक्त होत्या. उद्या सायंकाळी चार वाजता नवे मंत्रिमंडळ शपथ घेणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number