मुंबई : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत ५ हजार ५००हून अधिक संस्थांना मान्यता देण्यात आली आहे. मात्र, शिक्षण संस्थांना नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून, आता विलंब शुल्क भरून १६ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.