Video: येडशी-येरमाळा रोडवर अपघात दोघांचा मृत्यू

Video: येडशी-येरमाळा रोडवर अपघात दोघांचा मृत्यू
येडशी येरमळा रोडवर, येडशी उड्डाण पूलाजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. पहाटे 3 वाजता एक कंटेनर  ब्रेरेक तोडून  तंबूत घुसल्याने हा अपघात घडल्याचे दिसून आले. या अपघातात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये पोलीस कर्मचारी दीपक नाईकवाडी आणि संतोष जोशी या होमगार्डचा समावेश आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version