अभिनेत्री राकुलप्रीत अडकणार लग्नबंधनात

अभिनेत्री राकुलप्रीत अडकणार लग्नबंधनात

मुंबई , १३ फेब्रुवारी २०२४ , प्रतिनिधी : हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री राकुल प्रीत सिंग लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. राकुल लवकरच आपला दीर्घकालीन प्रियकर जॅकी भगनानी याच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या समाज माध्यमांवर ती नेहमीच चर्चेत असते दरम्यान आता राकुल च्या लग्न पत्रिकेचे काही फोटो समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version