रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री

हैदराबाद, ५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : प्रदेशाध्यक्ष ए रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री होणार आहेत. ते गुरुवारी शपथ घेणार आहेत. ही माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली. तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस आमदारांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत ए रेवंत रेड्डी यांच्या नावाला पाठिंबा मिळाला; असे केसी वेणुगोपाल म्हणाले. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने […]

रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री

हैदराबाद, ५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : प्रदेशाध्यक्ष ए रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री होणार आहेत. ते गुरुवारी शपथ घेणार आहेत. ही माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली. तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस आमदारांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत ए रेवंत रेड्डी यांच्या नावाला पाठिंबा मिळाला; असे केसी वेणुगोपाल म्हणाले. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केसी वेणुगोपाल यांनी केली. मंत्र्यांबाबतचे निर्णय लवकरच जाहीर करू, असेही ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number