भूकंपाच्या धक्क्याने बांगलादेश हादरला!

बांगलादेश, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: बांगलादेशात शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. शनिवारी सकाळी ९.०५ च्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. भूंकप विज्ञान केंद्रानुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.६ नोंदवण्यात आली. भूकंप १० किमी खोलीवर होता. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की ते भारतातील लडाखपर्यंत जाणवले. मात्र, भूकंपामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.

भूकंपाच्या धक्क्याने बांगलादेश हादरला!

बांगलादेश, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: बांगलादेशात शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. शनिवारी सकाळी ९.०५ च्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. भूंकप विज्ञान केंद्रानुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.६ नोंदवण्यात आली.

भूकंप १० किमी खोलीवर होता. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की ते भारतातील लडाखपर्यंत जाणवले. मात्र, भूकंपामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number