चांद्रयान- ३ चंद्राच्या जवळ पोहचताच समाज माध्यमांवर मिम्सचा पाऊस

चांद्रयान- ३ चंद्राच्या जवळ पोहचताच समाज माध्यमांवर मिम्सचा पाऊस

मुंबई ,२३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी:  सध्या संपूर्ण भारतासह जागाच लक्ष लागून राहिले आहे ते चांद्रयान – ३ कडे. काही क्षणातच चांद्रयान- ३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅन्ड होणार आहे. काही वेळेपूर्वीच इसरोने काही फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केले आहेत. चांद्रयान – ३ चे इसरोच्या यूट्यूब चॅनल वरून नागरिकांना थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

जगातल्या सर्व महत्वाच्या यंत्रणेची चांद्रयान मोहिमेवर बारीक नजर आहे. चांद्रयान – ३ चंद्राच्या जवळ पोहचताच समाज माध्यमांवर अनेक मिम्स प्रसारित झाले आहेत. त्यातील हे एक मजेशीर मिम वेगात पसरत आहे. यात पृथ्वी चंद्राला राखी बांधताना दिसत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version