काठमांडू, 31 ऑगस्ट 2026 नेपाल-तिबेट सीमेवर आलेल्या नारीक पुरानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहत सद्गुरूनी रविवारी काठमांडू पेथे आयोजित इति नेपाळच्या पंतप्रधान आपत्ती मदत निधीसाठी 1 कोटी देण्याची घोषणा केली. तसेच या नाजूक हिमालयीन प्रदेभाता प्रभावित करणाऱ्या आपत्तीना सामोरे जायासाठी हिमालयीन देशांमध्ये अधिक सहकार्याची गरज असत्याचे त्यांनी सागितले.
या दूर्घटनेत इजारी लोक बेपत्ता झाले असून अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती केली जात आहे अद्याप बेपत्ता असलेत्यामध्ये ईगा सेक्रेता सोज 77 सहभागी आहेत आपत्ती घडती तेव्हा ते सीमेच्या चीनच्या बाजूला असलेल्या गियरोग इमिग्रेशन केद्रात होते विनेबाजूला असलेले ईशाचे तीन स्वयंसेवकड़ी बेपत्ता आहेत. सद्गुरूनी भारत, चीन पाकिस्तान नेपाळ आणि भूतान या पाच देशांचा समावेश असलेले हिमालयीन महक स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडता सर्व देशामध्ये समाधिक असलेल्या या पर्वतरांगेम संबंधित बाबीवर विचार करताना राजकीय सीमांचा पतीकडे पाहण्याचे आवाहन त्यांनी केले.
या पर्वतांना तुमची राजकीय घोराय माहीत नाही तुम्ही कोणती भाषा बोलता है या पर्वतांना माहीत नाही. तुम्ही एकाच संस्पेंच्या स्वरूपात प्रशासकीय कार्य करू शकत नसाल तर किमान सल्लामसलत तरी एकाच सस्येच्या स्वरूपात झाली पाहिजे पण जे काही करतो त्यात कुतकुती पाहिजे कारण हिमालय हे या पृथ्वीवरील सर्वात अदभुत आणि भव्य वैशिष्ट्य आहे त्याची अनाड़ी आहे असे सद्गुरूनी सरितते
अशा संस्थेची तातडीने स्थापना करण्याची गरज अधोरेखित करत ते पुढे माणाले ज्या-ज्या देशांमधून हिमालयाच्या पर्वतरांगा जातात त्या सर्व देशांचा समावेश असलेली एक संस्था आता अस्तित्वात आलीच पाहिजे. राजकीय प्रशासन वेगवेगळे असले तरी या पर्वतरांगांजे भविष्यातील पिकांसाठी जतन करणे आवश्यक असलेले एक वैशिष्ट्य माणून पाहिले पाहिजे. जर आपण हे केले नाही आणि ठीक आहे. ही नेपाळची समस्या आहे. यानीय ती सोडवावी असा विचार करत राहिलो, तर कधीही उपाय सापडणार नाही. वा आपत्तीची व्याप्ती अशी होती की, तिचा बाजवीपणे अंदाज बांधलेराक्य नव्हते. तसेच या आपत्तीनंतरच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नेपालने एकट्याने व्यवस्थापन करावे अभी अपेक्षा करण्याऐवजी सामूहिक प्रतिसादाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
असे काही घडेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती की हिमनदीच्या बर्फाचा तीन चतुर्थ्यांना भाग घेष्ट शिखरावरून चार हजार फूट खाती कोसळेत अशी कोणतीही गोष्ट कोणीही गृहीत धरुन यासाठी नियोजन करत नाही पण आता है चहते आहे. त्यामुळे आपण याकडे पाहिलेच पाहिजे कारण नेपालसारखा एक छोटा देश ही समस्या स्वतच्या लाकर सोडवू शकत नाही असे सद्गुरूंनी सांगितले. सद्गुरू सोबत व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अभिनेत्री मनिषा कोईराला यानी इतक्या विनाशकारी अनुभवातून लोकानी काय बोध घ्यावा असा प्रकरयांना विचारता, उत्तर देताना सद्गुरूंनी या ताकि दुर्घटनेच्या प्रतीशते जाऊन मानवी जीवनाच्या नाकाची करून दिली.
एक मानव म्हणून आपली पडण्याची आपण वाट पाहता कामा नये मानव असण्याबाबत समजून घेण्याची पहिती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनातील प्रआनश्वर आहोत याची आपल्याला जाणीव असती पाहिजे. जर आपण पाविषयी सतत जागरूक राहिलो तर आपण आपले जीवन शक्य तितके सद्गुरूंनी सांगितले. या आपत्तीचे कारण देवी किंवा गूढ़ राज्यला मानू नये, असे आवाहनही हयानी केले. अमा सयहीकरणामुळे मानवी द्व-जाची वास्तविकता कमी लेखती जाऊ शकते. मावर यांनी भर दिला. जीवनातील आध्याधिक पैलू आणि नैसर्गिक घटनांवर नियंत्रण ठेवावारे भौतिक नियमांच्यात फरक करणे आवक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपया अशा गोष्टीवर आपला वेळ वाया घालवू नये. दैवत्र हा एक वेगळा पैलू आहे. भौतिक घटना माजे केवाड भौतिक घटना आहेत आणि व्या भौतिक निध्यानुसार चहतात त्यामुळे तत्तज्ञान विचारधारा किवा मूड स्पष्टीकरणे देऊन मानवी दुःखाचे महत्व कमी करू नका. कदाचित ही सर्व देवाची इच्छा असेत नाही ही एक भौतिक घटना आहे. ज्यानी आपले प्रायाण गमावले व्याच्या स्मरणार्थ आणि जाहीर केले की, नैसर्गिक तसेच अनैसर्गिक मृत्यू झालेल्या होण्यासाठी केली जाणारी विधीची प्रक्रियाकालभर कर्म कुटुंबीयांना आधार देण्यासाठी सद्गुरूनी असेही व्यक्तीसाठी मृत्यूची प्रक्रिया सुलभ आणि सुखद कोईम्बतूर रोधी ईगायोग केंद्रात करण्यात येईल.
इन सॉलिडरिटी विध नेपाल या कार्यक्रमात आपत्तीमुळे प्रभावित झाल्याच्या समर्थनार्थ काठमाडूमधील लोक एकत्र आले. ताकमतीच्या प्रतीकते जाऊन सद्गुरूनी हिमालयाप्रती अधिक समेत सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले एक अशी जबाबदारी, जी पर्वतीय राष्ट्रांठरम्यान आखलेल्या सीमांच्या पलीकडे आहे आणि त्या राष्ट्रांचे भविष्य त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सर्वांशी संबंधित आहे.
संपूर्ण कार्यक्रम येथे पाहता येईल: join Sadhguru "In Solidarity with Nepal"